ग्रामदैवत हनुमान
ग्रामदैवत हनुमान मंदिर
मरगुबाई देवालय
हरिजन मंदिर
प्राथमिक शाळा विद्यामंदिर भडगाव
अंबाबाई मंदिर
previous arrow
next arrow
 

आपलं भडगांव ग्रामपंचायत मध्ये मनःपुर्वक स्वागत आहे . .!

महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील महाराष्ट्र व  कर्नाटक राज्याच्या सीमे लगत वेदगंगा नदी काठी वसलेले आमचे गाव म्हणजे भडगाव.भडगाव ग्रामपंचायत ही सन २१/०३/१९५६  सालापासून कार्यरत असून ९  सदस्य संख्या आहे.ग्रामपंचायतीस तंटामुक्त गाव पुरस्कार तालूकास्तरीय बालस्नेही व लिंग भाव अनकूल पंचायत पथदर्शी प्रकल्प कागल अंतर्गात्त सन २०२२.२३ उत्कृष्ट बालस्नेही ग्रामपंचायत पुरस्कार तालुका स्तरीय तृतीय क्रमांक व उत्कृष्ट महिला सभा ग्रामपंचायत पुरस्कार तालुका स्तरीय तृतीय क्रमांक तसेच T B मुक्त ग्रामपंचायत २०२३ कोल्हापूर ग्रामीण यासारखे विविध पुरस्कार मिळालेले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे आज 24 मार्च जागतिक क्षयरोग दिन निमित्ताने सन 2023-2024 क्षयमुक्त ग्राम सिल्व्हर मेडल पुरस्काराने मा.जिल्हाधिकारी, मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, मा.जिल्हा आरोग्य अधिकारी, मा.जिल्हा क्षयरोग अधिकारी यांच्या हस्ते सन्मान स्वीकारताना ग्रामपंचायत भडगाव ता कागलचे सरपंच श्री बी एम पाटील,ग्रामपंचायत अधिकारी श्री रणजित विभूते तालुका आरोग्य कर्मचारी